गणपती हनुमान मंदिर व नवग्रह मंदिर येथे स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
Temple Cleaning Mission गणपती हनुमान मंदिर, हावरापेठ, रामेश्वरी, नागपूर रेखा शिरपूरकर विशाखा बांते, शरद बांते, पुष्पा पटरिया,मिठू घोष, मधुगंदा राऊत, अश्विनी काळे,दयाराम भोतमांगे
 
 
गणपती हनुमान मंदिर
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने नवग्रह मंदिर, भगवती सभागृह जवळ त्रिमूर्ती नगर या ठिकाणीसोमवार दि.8 जून 2026 रोजी सकाळी 7.30 ते 8.30 या वेळात मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात संयोजक सौ.सपना प्रसन्ना रोडी प्रभाग 36 बुथ 76 अध्यक्ष, महिला आघाडी त्रिमूर्ती नगर मंडळ -उपाध्यक्ष, आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर-महामंत्री, प्रभाग 36 नगरसेविका माया ताई हाडे, वार्ड अध्यक्ष मिलिंद भोंबे, नवग्रह मंदिर अध्यक्ष लक्ष्मण शहाने,साधना दाते, उषा ताई पटले, अरविंद आकांत, प्रसन्ना रोडी, शैलैश काळे, पुरुषोत्तम शेंडे, दिक्शिका इंगलकर, विवेक आस्वा, शुक्ला या सर्वानी कचरा निर्मूलनासाठी सहकार्य केले त्या बद्दल धन्यवाद!*
 
 
नवग्रह मंदिर, भगवती 
 
 
 
 नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने फुलमाता शीतला मंदिर, पार्वती नगर, नागपूर येथे फुलमाता सामाजिक सेवाभावी संस्था अध्यक्ष चैताली शोभा शामरावजी वानखेडे यांच्यासह गोकुल भैया, उपेंद्र पांडे, मिथिलेश साहू, मदनराज पाली, रेखा माकडे, लता प्रजापती यांच्या सहकार्यातून स्वछता अभियान राबविण्यात आले.
 

hjkh