मंदिर परिसरात स्वच्छतेचा संकल्प

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
temple-premises-cleanliness : नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे राजू तलमले व त्यांची संपूर्ण टीम यांच्या सहकार्यातून स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 

HJH 
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने श्री नवदुर्गा मंदिर, अष्टविनायक नगर, जयताळा रोड, नागपूर येथे कृष्णराव शेंडे व परिसरातील नागरिक यांच्या सहकार्यातून स्वछता अभियान राबविण्यात आले.  
 
 
 
 
HJH
 
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने श्री रेणुका मंदीर उद्यान, यशोदा नगर हिंगणा रोड, नागपूर येथे सुबोध देऊळगावकर, मांगलेकर, अनुप काळे, डोंगरे, खोब्रागडे, आदी यांच्या सहकार्यातून स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 
HJH
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर, एस बी आय काँलनी, हिंगणा रोड, नागपूर येथे पिंपळे व परिसरातील नागरिक यांच्या सहकार्यातून स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 
 
HJH
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर, प्रसाद नगर, नागपूर येथे अमोल अलोणी, विजय कुलकर्णी, संदीप वैद्य, अमेय आष्टीकर व पाटील साहेब यांच्या सहकार्यातून स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 

HJH