माँ रेणुका मंदिर परिसरात स्वछता अभियान

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Maa Renuka Mandir area रेणुका विहार कॉलनी शताब्दी चौक, बेलतेरोडी रोड येथिल माँ रेणुका मंदिर परिसरात 8 जून रोजी सोमवारी सकाळी परिसर स्वछता करण्यात आली. याप्रसंगी श्री आनंद नेऊरगावकर, अमेय आचार्य, सुहास कुलकर्णी, गजानन पटले,अरविंद सहस्त्रबुद्धे, विनय कैलासवर, रमेश देशमुख, महेश आंबोकर उपस्थित होते.
 
 
Maa Renuka Mandir area