हिंगणघाट अल्पवयीन मुलीचे अपहरण : दोन संशयीतांना अटक

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
वर्धा 
girl kidnapping case हिंगणघाट शहरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

hinganghat minor girl kidnapping case two accused arrested police investigation bns sections 
मिळालेल्या माहितीनुसार, 30 जुन् 2026 रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. तक्रारदारने दिलेल्या तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे.
 
पोलिसांनी भारतीय girl kidnapping case न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींची नावे यश सचिन श्रावणे आणि समीक्षा जंगले अशी आहेत.या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.ता३० च्या रात्री दोन्ही आरोपींना यश सचिन श्रवणे 'समीक्षा जंगले या दोघानांअटक करून पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात गुन्हा दाखल करून तपास सुरू-मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून सी सी टीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्या आधारे तपास करून दोन संशयीतांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता(B.N.S) अंतर्गत कलम 137(2). 351 (2) 78 (2)2023 कलम3(5)..5,12. अधिक तपास जमादार जगदीश चव्हाण करीत आहेत.