कामगार कल्याण केंद्रात वृक्षारोपण

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Workers' Welfare Centre महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, जयताळा (नागपूर) येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रभाग ३६च्या नगरसेविका माया हाडे, कुमुदिनी प्रफुल्ल गुडधे तसेच ॲड. शैलेन्द्र डोरले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
 
 
 
70
 
 
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरविंद हाडे,Workers' Welfare Centre वंदना मोहिले, जया पाटील, क्रांती देशमुख ऊषा खानोरकर, अर्चना अग्रवाल, माधुरी फलके, शिल्पा रामटेके, वर्षा वानखेडे, संचालक सुधर्मा खोडे, शुभांगी अंधारे, रेखा ढवळे आणि वनिता आकरे-चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य:शुभांगी अंधारे,संपर्क मित्र