अमरावती,
Vinayak Kandalkar गुरुकुंज आश्रम (मोझरी) येथील रहिवासी तथा शासकीय तांत्रिक विद्यालयाचे माजी व्याख्याते विनायक आनंदराव कांडलकर यांचे निधन झाले. ते विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभागी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.