मोरेश्वर तांदूळकर यांचे निधन

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
( नागपूर)नरखेड
 
 

tan 
 
Moreshwar Tandulkar भारसिंगी येथील सामाजिक कार्यात सक्रिय व मनमिळाऊ स्वभावाचे मोरेश्वर तांदूळकर यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.त्यांच्यावर आज (दि. १६) दुपारी ४ वाजता भारसिंगी येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.