अभाविप यवतमाळ नगर कार्यकारणी जाहिर

नगर अध्यक्षपदी प्रा. अभिषेक खंडारे, नगरमंत्री गायत्री नक्षणे

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
executive-committee-announced : नुकताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा यवतमाळ यांची शैक्षणिक 2026-27 ची कार्यकारणी घोषित करण्यात आली. अभियंता पीयूष पंचबुद्धे यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी यवतमाळ नगराध्यक्ष म्हणून प्राध्यापक अभिषेक खंडारे व नगरमंत्री म्हणून गायत्री नक्षणे यांची निवड केली.
 
 
y17July-ABVP
 
प्रा. अभिषेक खंडारे यांनी 2026 27 साठी पुढीलप्रमाणे कार्यकारणी घोषित केली. नगर उपाध्यक्ष : प्रा. कैलास बोके, नगर उपाध्यक्ष : डॉ. निकिता चौहान, नगर उपाध्यक्ष : प्रा. यशवंत डांगे, नगर सहमंत्री : ऋषी शिंदे पाटील, नगर सहमंत्री : हर्षल काळे, कार्यालय मंत्री : कृष्णा लसंटे, संयोजक ऋतुजा बनोटे, सहसंयोजक वैभव चव्हाण, कृष्णा राठोड, सहसंयोजक कपिल राठोड, जनजाती कार्य प्रमुख अर्जुन आत्राम, राष्ट्रीय कलामंच संयोजक स्नेहा मेश्राम, वसतीगृह समितीप्रमुख स्वप्नील नेवारे, सोशल मिडिया संयोजक अमर किनाके, मेडीविजन प्रमुख अजय ढाके, संयोजक रोहित अहिर, स्कूली कार्य संयोजक विभव छल्लाणी, स्वाध्याय मंडळ प्रमुख ओजस कडू, सदस्य प्रा. पंकज किणीकर, आदर्श राऊत, अंशित वर्मा, आर्या मिश्रा, साई पुराणिक, मार्शल राठोड, स्वरूप राठोड, आचल उभाड, ओमप्रकाश तरार.