वंदना नितीन कोलारकर यांचे निधन

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
नागपूर,
 
 

vandana 
 
 
Vandana Nitin Kolarkar नरेंद्रनगर, येथील रहिवासी वंदना नितीन कोलारकर ,उपाध्ये, यांचे शनिवार, १८ जुलै रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पती, मुलगा तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी, १९ जुलै रोजी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.