वर्धा,
rotha-case : रोठा येथे बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला प्रकरणी राज्य शासनाने विशेष सरकारी अभियंता म्हणून न्यायालयीन प्रकरणात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभिवक्ता म्हणून एडवोकेट अजय मिसर त्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्देश गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले आहेत.
रोठा येथील अल्पवयीन मुलीवर त्याच्यावर करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीला शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती केली होती. प्रकरणी विशेष सरकारी अभियंता म्हणून एडवोकेट अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.