खामगाव,
bjps blood donatio camp राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडवणीस यांचा वाढदिवस तसेच दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. स्थानिक महात्मा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी महारक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त 57 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपल्या नेत्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. अँड. आकाश फुंडकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक सागर दादा फुंडकर, नगराध्यक्ष सौ अपूर्णताई फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर पार पडले.यामध्ये राम मिश्रा, कृष्णा ठाकूर, ऋषिकेश शिरसागर, मंगेश इंगळे, संतोष वानखडे,जीवन जाधव,हितेश पदम गिरवार, रवी कांडेकर,रघु तिवारी, पंकज सरकटे,राम कोळसे,प्रतीक मिश्रा, चेतन सुनेकर, तुषार शेगोकार, पवन मानकर,सर्वेश मिश्रा,पवन मानकर,मेहुल जाधव,दीप देशमुख राहुल तिवारी, जुगल किशोर सिसोदिया, निकुंज मंदानी, दिलीप सिंह कुलदीप सिंह संधू, विवेक रेठेकर, आदित्य व्यास,किसन रिंढे, जयेश जोशी, अविनाश ताजने, अभिषेक पिंपळकर, आकाश बडासे ,उमेश जगताप, विजय पायघन,निखिल वानखडे, खुशी बारस्कर, संदीप ठाकूर, जुगल किशोर शर्मा, प्रेमसिंह ठाकूर, विशाल साठे,विनय शर्मा, सागर सिंह ठाकुर, संजय जोशी,आशिष सुरेका,पवनसिंह ठाकूर, विजय देशमूख, सुरज लोंढे, अभिनव मुऱ्हे, अभिलाष मुऱ्हे, सुशांत झांबड, अभिषेक जाधव, शुभम हट्टेल, हर्ष पुरवार, आकाश मोरे, गणेश कोमूकर, निखिल दुबे, शुभम हट्टेल या भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावीला. यावेळी कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर, नगराध्यक्षा सौ अपर्णाताई फुंडकर, विस्तारक डॉ एकनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, संजय शिंनगारे, शहराध्यक्ष राजेंद्र धानोकर, गटनेते नगरसेवक विजय उगले, सत्यनारायण थानवी, लक्ष्मण आयलानी, मंगेश इंगळे, राम मिश्रा, कृष्णा ठाकूर, अशोक हट्टेल, गौरव बोबडे, गणेश जाधव, सौ निखिता डोरले, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पवन गरड, महिला आघाडी तालुकाध्यक्षा श्रद्धा धोरण, शहराध्यक्षा सौ भाग्यश्री मानकर, शुभम देशमूख, आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्तिथी होती. या शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे, डॉ प्रणाली देशमूख, डॉ उगले, वैद्यनिक अधिकारी डॉ राजश्री पाटील, डॉ सपना कांबळे, यस यस अली, डॉ मेघा वलसरे, डॉ भारती काळे, डॉ राम अंभोरे, आशिष भिवसाने आदी वैद्यकीय कर्मचारी यांचे भाजपा युवा मोर्चा व विदयार्थी आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.