टिळक पत्रकार भवनात लोकमान्य टिळकांना अभिवादन

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Tilak Patrakar Bhavan लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त गुरुवारी टिळक पत्रकार भवनात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इंग्रज सरकारविरुद्ध पत्रकारितेचा प्रभावी वापर करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या कार्याला यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
 

devrav 
 
 
कार्यक्रमाला टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रभाकर दुपारे, व्यवस्थापक विनोद देशमुख, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनंत मुळे, इलियास शेख, गोविंद खरेतिया यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र