नवी दिल्ली
education-minister नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा देताच त्यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांना शिक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
education-minister नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलन केले. विशेषत: जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर सीजेपी आणि केंद्राच्या चर्चेत काही मागण्यांवर चर्चा झाली. शनिवारी प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ सीजेपीने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
education-minister राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतर प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान जबाबदारीसह शिक्षण खात्याची धुराही सोपवली आहे.