पालकमंत्री डॉ. भोयर यांनी घेतले सपत्नीक विठ्ठलाचे दर्शन

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
वर्धा
dr-bhoyar wardha आषाढी एकादशीनिमित्त राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पत्नी अॅड. शितल यांच्यासह शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा केली.

dr bhoyar 
 
 
dr-bhoyar wardha  यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याण लाभावे, शेतकर्यांच्या जीवनात आनंद व भरभराट यावी अशी प्रार्थना केली.
 
dr-bhoyar wardha  यावेळी जयंत कावळे, नप गटनेते विलास आगे, देवळी नपचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, माजी नगरसेविका श्रेया देशमुख, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम गव्हाणे, ज्ञानेश्वर जगताप, आशिष रडके, योगेश गव्हाणे, सुरेश अनकर, राजेश झामरे, सौरभ देशमुख, रविंद्र टप्पे, हेमंत नरहरशेट्टीवार, आदींसह नगरसेवक, वारकरी, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.