गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरु पूजन व सरस्वती संस्कार

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Guru Purnima 2026 गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुळशीबाग, महाल येथे रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी १०.३० वाजता आरतीनंतर श्री गुरु पूजन व सरस्वती संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
swami
 
 
या सोहळ्यात स्वामी सेवेकरी, विद्यार्थी, पालक तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुळशीबाग, महाल येथे होणार असून गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक उपक्रम पार पडणार आहेत.
सौजन्य:रवींद्र साधू ,मुकेश साळवे ,संपर्क मित्र