अंबादास साकळे यांचे निधन

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
उमरखेड,
ambadas-sakale : ज्येष्ठ संघ स्वयंसेवक, उमरखेड भाजपाचे संस्थापक अध्यक्ष, ब्राह्मण समाज, साकळे विद्यालय, साकळे प्राथमिक शाळा, मागासवर्गीय वसतीगृह, दूध डेअरी, उत्तमश्लोक वाङ्मय मंडळ अशा विविध संस्थांच्या जबाबदाèया पार पाडणारे कर्मयोगी अंबादास गोविंद साकळे यांचे मंगळवार, 27 जुलै रोजी दुपारी 4 वाजता निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी नलिनी, डॉ. आशिष, अनिकेत व नचिकेत ही मुले, अनुराधा योगेश पांडे ही मुलगी आणि मोठा परिवार आहे. कै. अंबादास साकळे यांच्यावर बुधवार, 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हिंदू मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
 

y28July-Ambadas-Sakale