लोकचंद वैरागडे यांचे निधन
दिनांक :03-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Lokchand Vairagade
शिवराज नगर सोसायटीचे माजी सचिव लोकचंद वैरागडे यांचे शुक्रवार, ३ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिवराज नगर परिसरात शोककळा पसरली आहे.मोक्षधाम घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.
शिवराज नगर सोसायटी
लोकचंद वैरागडे
निधन
नागपूर
तरुणभारत
Shivraj Nagar Society
Lokchand Vairagade
Demise
Nagpur
Tarun Bharat