गुरुपौर्णिमेनिमित्त नवनाथ महापूजा संपन्न

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Navnath Shaktipeeth Trust गुरुपौर्णिमेनिमित्त श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तिपीठ ट्रस्टतर्फे धंतोली येथील नवनाथ भक्त मंगेश मस्के यांच्या निवासस्थानी श्री नवनाथ महापूजेचे आयोजन करण्यात आले. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या महापूजेत पूजकांनी मंत्रोच्चार व पूजा विधींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.

smita  
 
 
महापूजेदरम्यान प्रत्येक विधीचे महत्त्व भाविकांना समजावून सांगण्यात आले. महिला भक्तांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. महापूजेनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सौजन्य :स्मिता देशमुख,संपर्क मित्र