विमलकुमार श्रीवास्तव यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Madhav Netralaya, Vimalkumar Srivastava माधव नेत्रालयचे विश्वस्त तथा भाजप नागपूर शहर पदाधिकारी विमलकुमार श्रीवास्तव यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने शुभेच्छापत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
 

000 
 
 
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांनी श्रीवास्तव यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छापत्र सुपूर्द केले. यावेळी अनुसयाताई गुप्ता,Madhav Netralaya, Vimalkumar Srivastava नितीन महाजन, व्यापारी आघाडीचे महामंत्री अमित खोत, निलेश राऊत, दिलीप चौधरी, विवेक मेंढी, रेखा गुप्ता, रेखा श्रीवास्तव आणि स्वस्तिका श्रीवास्तव उपस्थित होते.
सौजन्य:विवेक मेंढी,संपर्क मित्र