पत्रकार भवनात टिळकांना अभिवादन

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Bal Gangadhar Tilak लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या टिळक पत्रकार भवनात त्यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
 

vs 
 
 
यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुपम सोनी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रभाकर दुपारे, व्यवस्थापक विनोद देशमुख तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि पत्रकारितेतील कार्याला विनम्र अभिवादन केले.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र