किशोर सहारे यांचे निधन

    दिनांक :01-Aug-2026
Total Views |
नागपूर,
 
 
 

nidhab3 
 
Kishore Share उंटखाना येथील रहिवासी, अखिल भारत अनुसूचित जाती परिषदचे अध्यक्ष तथा दैनिक जनवार्ताचे संपादक श्री. किशोर सहारे यांचे शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मोठा सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील परिवार आहे. त्यांच्यावर शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घाट रोड येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.