नागपूर,
Mankapur Shiva Temple शहर अध्यक्ष. दयाशंकर तिवारी यांच्या आयोजनात मानकापूर शिवमंदिर येथे ९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. हा धार्मिक उपक्रम १३ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पार्थिव शिवलिंग निर्मितीत योगदान द्यावे व पुण्यप्राप्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शशिकांत हरडे यांनी केले आहे.
सौजन्य:महादेव तायवाडे,संपर्क मित्र