नागपूर,
Ward No.7 प्रभाग क्रमांक ७ मधील किल्लापुरा, मुरलीधर मंदिर परिसरात अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या १८७ रहिवाशांच्या पट्टा मोजणीचे काम भूमी अभिलेख कार्यालय व नगरपरिषदेमार्फत बुधवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी पूर्ण करण्यात आले.
मोजणीचे काम पूर्ण केल्याबद्दल भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे प्रज्वल जी. अवचट (पीएम आवास योजना) आणि त्यांचे सहकारी आकाश नाईक यांचे नागरिकांनी आभार मानले.
सौजन्य;धनंजय मुलमुले,संपर्क मित्र