श्रावणमासानिमित्त श्री सिद्ध गणेश मंदिरात रुद्रपठण

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Sri Siddha Ganesha Temple Laxminagar श्रावणमासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्ध गणेश मंदिर, बुटी लेआऊट, लक्ष्मीनगर रुद्रपठणाचा कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत अहिल्या मंदिरच्या माई खांडेकर यांच्या ग्रुपतर्फे रुद्रपठण करण्यात आले.
 
mee
 
 
या धार्मिक कार्यक्रमाला महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मंदिराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य :अंजली साठे,संपर्क मित्र