अरविंद मुळे यांचे निधन

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नागपूर,
 
 
 
mule
 
Arvind Mule गजानन नगर येथील रहिवासी श्री. अरविंद केशव मुळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.वाजता सहकार नगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून तसेच आप्तपरिवार असा परिवार आहे.