नागपूर
Smt Bhagwati Devi Vidyalaya मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे सुनील मित्रा यांच्या माध्यमातून श्रीमती भगवती देवी विद्यालय, सोनेगाव येथे इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांना नोटबुक्सचे वाटप करण्यात आले. प्रभाग क्र. ३६च्या नगरसेविका. माया हाडे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
यावेळी अरविंद हाडे, गोपाल तिवारी, अरुंधती रांभाड, मुख्याध्यापिका . झाडे मॅडम, पवार मॅडम तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य:माया हाडे ,संपर्क मित्र