रक्षाबंधनानिमित्त ‘एमटीडी’ची खास ‘जीएसटी फ्री’ ऑफर!

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
वर्धा


jewellers उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक डिझाइन्स आणि पारंपरिक कारागिरीचा सुरेख मिलाफ असलेल्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमटीडी ज्वेलर्स आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक आणि फायदेशीर ऑफर्स घेऊन येते. दर्जेदार दागिने, वैविध्यपूर्ण कलेक्शन आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार उपलब्ध असलेल्या आधुनिक डिझाइन्समुळे एमटीडी ज्वेलर्सने ग्राहकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच परंपरेला पुढे नेत, रक्षाबंधनानिमित्त ग्राहकांसाठी ‘सेलिब्रेट रक्षाबंधन, शॉप जीएसटी फ्री!’ ही खास ऑफर सुरू केली आहे.
 

mtd jewellers raksha bandhan offer: shop gst free on gold and diamond jewellery 
या ऑफरअंतर्गत २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या तसेच डायमंड ज्वेलरीवर १००% जीएसटी सूट देण्यात येत असल्याची एमटीडीचे संचालक सौरभ ढोमणे यांनी सांगितले. ही विशेष ऑफर ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.एमटीडी ज्वेलर्समध्ये सोन्याच्या तसेच डायमंड ज्वेलरीची आकर्षक आणि वैविध्यपूर्ण रेंज उपलब्ध असून, त्यामध्ये पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक आणि ट्रेंडी डिझाइन्सपर्यंत विविध पर्याय ग्राहकांना पाहायला मिळतात. उत्कृष्ट कलाकुसर आणि आकर्षक डिझाइनमुळे एमटीडी ज्वेलर्सचे कलेक्शन विविध वयोगटातील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
रक्षाबंधन अधिक खास करण्यासोबतच आपल्या आवडत्या दागिन्यांची खरेदी अधिक फायदेशीर करण्याची संधी या विशेष ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. १५ ते ३१ ऑगस्टया कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एमटीडी ज्वेलर्स, वर्धा आणि हिंगणघाट येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या विशेष ऑफरमुळे ग्राहकांना आपल्या आवडत्या दागिन्यांच्या खरेदीचा आनंद घेण्याची ही एक खास संधी ठरणार आहे. आता तुमच्या खरेदीचा जीएसटी आम्ही भरणार एमटीडी ज्वेलर्स प्रा. लि. वर्धा आणि हिंगणघाट येथे भेट देण्याचे आवाहन ढोमणे ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.