पोलीस अधिकारी ऋतुजा जाधव यांची गोतमारे गुरुकुलला भेट

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
नागपूर
Gotamare Gurukul पोलीस अधिकारी ऋतुजा जाधव यांनी गोतमारे गुरुकुलला भेट देऊन एकाच वेळी ‘प्राइड ऑफ भारत’ आणि ‘शिष्यरत्न’ हे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुकुलचे संचालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना आशीर्वाद दिले.

dhanu4 
 
 
गुरुकुलातील उपक्रम पाहून जाधव यांनी आनंद व्यक्त केला. “लहानपणी ज्या गोष्टी मला करता आल्या नाहीत, त्या येथे अनुभवायला मिळाल्या,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी भाऊ गोतमारे यांचे कौतुक केले.
सौजन्य:धनंजय मुलमुले,संपर्क मित्र