अशोक रामटेककर यांचे निधन
दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नागपूर :
Ashok Ramtekkar
एलआयसीचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक रामटेककर (वय ६१, रा. महाल) यांचे शनिवार, २९ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
अशोक रामटेककर
निधन
एलआयसी
सेवानिवृत्त कर्मचारी
तरूणभारत
नागपूर
Ashok Ramtekkar
Death
LIC
Retired Employee
Tarun Bharat
Nagpur