ज्योतिबा हायस्कूलमध्ये शाडूच्या गणेशमूर्ती कार्यशाळा

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Jyotiba High School लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेअंतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
 

kadu 
 
 
प्राचार्या अरुणा कडू व चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. श्री. वांदे व मेंढेकर यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
सौजन्य: प्राचार्या अरुणा कडू ,संपर्क मित्र