पर्यावरण नीतिमूल्य’चा सातवा वर्धापन दिन

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
नागपूर
Environmental Ethics organization पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ‘पर्यावरण नीतिमूल्य’ संघटनेचा सातवा वर्धापन दिन कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
 
 

sachin  
 
यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे बाबा देशपांडे, अनु काळे, प्राची माहुरकर आणि सचिन खोब्रागडे यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी व्यापक स्वरूपात पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
सौजन्य:सचिन खोब्रागडे,संपर्क मित्र