भाऊसाहेब गोतमारे यांचे राष्ट्रीय पुरस्कार

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
नागपूर (सावनेर)
Gotmare Gurukul Savner गोतमारे गुरुकुलचे संचालक भाऊसाहेब गोतमारे यांना ‘प्राइड ऑफ भारत’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मूकबधिर निवासी शाळा, सावनेरच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
 

dhanu  
 
यावेळी ज्योती छत्रपाल राऊत व सुनील धर्मा राठोड उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सौजन्य: धनंजय मुलमुले,संपर्क मित्र