नागपूर
Madhukar Mashidkar पार्वतीनगर गल्ली क्रमांक ३ येथील रहिवासी मधुकरराव मशीदकर (वय ९१) यांचे निधन झाले. ते आरएमएस, नागपूर कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, मुले विजय व मिलिंद, कन्या भारती, जावई डॉ. नितीन चुटके, दोन सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.