रक्षाबंधनानिमित्त वृक्षारोपण

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नागपूर,
TJSB Bank टिजेएसबी बँक अधिकारी संघटनेतर्फे ३० ऑगस्ट रोजी मनीष नगर पटांगणात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देत स्थानिक नागरिकांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले.
 
 
not
 
 
 
प्रभाग ३५च्या नगरसेविका विशाखा मोहोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. बँकेच्या रिजनल मॅनेजर गौरी डोळस, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सौजन्य:स्मिता बोकारे,संपर्क मित्र