सुधा चुटके यांचे निधन

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
नागपूर
 
 

chute 
 
 
Sudha Chutke धरमपेठ भागातील स्वयंसेवक व माजी भाग सहकार्यवाह प्रदीप चुटके यांच्या मातोश्री श्रीमती सुधा प्रभाकरराव चुटके यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा बुधवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हिंदुस्थान कॉलनी, अमरावती रोड येथील 'देवघर' अपार्टमेंट येथून निघून अंबाझरी घाटावर जाईल.