एलआयसी कॉलनीतील विकासकामांचे भूमिपूजन

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
LIC Colony Nagpur प्रभाग क्र. १६ 'क' मधील एलआयसी कॉलनी येथे माजी आमदार संदीप जोशी यांच्या स्थानिक विकास निधीतून सिव्हर लाईन टाकणे तसेच आय-ब्लॉक परिसरात इंटरलॉकिंग पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

nishi 
 
 
एलआयसी गार्डनसमोर झालेल्या या कार्यक्रमात भालचंद्र एकतारे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी माजी आमदार संदीप जोशी, लक्ष्मी यादव, लखन येरवार, सुनील दांडेकर, वर्षा चौधरी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सौजन्य गजानन निशितकर,संपर्क मित्र