अमरावती
amit-shah देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे व त्यांच्या पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली. खा. बोंडे राज्यसभेत नेहमीच सरकारची बाजु भक्कमपणे मांडत असतात.