राजेश नामदेव पाटील यांचे निधन

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
 
 

rajesh
 
 
Rajesh Namdev Patil डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रा. कुणाल पाटील व अशोक पाटील यांचे ज्येष्ठ बंधू श्री. राजेश नामदेव पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्टांवर शोककळा पसरली आहे.त्यांची अंत्ययात्रा आज, ९ ऑगस्ट  रोजी सायंकाळी ४ वाजता फ्लॅट क्रमांक ४०३, कॅस्पिया बिल्डिंग, शिव एलिट, शंकरपूर रोड, अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ, शंकरपूर, नागपूर येथील निवासस्थानाहून निघणार आहे.