छत्रपती नगरात १०० वृक्षांचा संकल्प

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
नागपूर,
100 trees resolution छत्रपती नगरातील छत्रपती चौक, प्रगती हॉलजवळ मंगळवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनासाठी यावर्षी परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.

nishit 
 
 
यावेळी नगरसेविका वर्षाचौधरी, लक्ष्मीयादव, धंतोली मंडळाचे अध्यक्ष विनोद शिंदे, प्रभाग १६ (क) चे अध्यक्ष गजानन निशितकर, छत्रपती नगर दक्षता समितीचे सदस्य शशांक डोंगरवार, उज्वल वाणे, पुरुषोत्तम अंबरते, संभाजी पार्क संवर्धन मंडळाच्या संगीता नरवाडे, वैभव शेंडे, अमित रहांगडाले आदी उपस्थित होते.
सौजन्य :गजानन निशितकर ,संपर्क मित्र