नागपूर,
Ward 16 C भारतीय जनता पक्ष प्रभाग १६ ‘क’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विवेकानंद नगर शाळेतील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या १५० विद्यार्थ्यांना दप्तर व पुस्तके वितरित करण्यात आली.
यावेळी नगरसेविका वर्षा चौधरी, नगरसेवक लखनजी येरावार, प्रभाग १६ ‘क’चे अध्यक्ष गजानन निशितकर, अजय गाडगे, शशांक डोंगरवार, श्रीधर जलताडे, साधना शुक्ला, संपदा बोडे, कल्पना शुक्ला, मुख्याध्यापक राजेश बोबाटे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता.
सौजन्य:गजानन निशितकर,संपर्क मित्र