नागपूर,
worship-of-jyeshtha-and-kanishtha-in-the-city बोबडे कुटुंब यांच्या कडच्या १२१ वर्ष जुन्या महालक्ष्मी, ओंकार नगर नागपूर
सौजन्य: जयश्री बोबडे संपर्क मित्र
पार्वतीनगर येथील संजय लेवरकर यांच्या निवासस्थानी मंगलमय वातावरणात जेष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी प्रतिष्ठापना करण्यात आले.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र
गिरिधर वाडा, टेकडी लाईन, सीताबर्डी, येथील १५६ वर्षे जुन्या महालक्ष्मी
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मित्र
केलीबाग रोड, पंचांग लेन स्थित प्रसिद्ध देव वाड्यातील १२५ वर्षापूर्वीच्या श्री महालक्ष्मी!
सौजन्य: अनिल देव, संपर्क मित्र
तीनशे वर्षे जुन्या अंधारे कुटुंबातील संजय मुकुंद अंधारे यांच्या घरी स्थापना झालेल्या
गौरी गणपती
सौजन्य: संजय अंधारे, संपर्क मित्र
विश्वेश अनंत वेव्हारे गजानन नगर यांच्या घरच्या १०० वर्षा अगोदर पासून स्थापन करत असलेल्या गणपती पितळी अष्ट धातूच्या महालक्ष्मी गौरी.
सौजन्य: सुरेश चाव्हरे, संपर्क मित्र
हनुमान नगर नागपूर १२१ वर्षाची महालक्ष्मी पूजन परंपरा
सौजन्य: राजेश निंबाळकर, संपर्क मित्र