विलास अंधारे यांचे निधन

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
नागपूर,
 
 

nidhan 
 
 
Vilas Vidyadhar Andhare खरसोली निवासी श्री. विलास विद्याधर अंधारे (वय ७२) यांचे २७ सप्टेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.