रामटेकेनगरात मुलांनी घडविले गणराय

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Ramtekecnagar Nagpur रा. स्व. संघ लोककल्याण समिती तर्फे रामटेकेनगर येथील पाठदान व संस्कार केंद्रातील मुलांसाठी गणपतीमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. मोहन झरकर यांनी मुलांना मूर्ती बनविण्याचे बारकावे समजावून सांगितले.
 
 
bappa
 
 
 
मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारच्या गणेशमूर्ती साकारत मातीशी नाते जोडण्याचा आनंद घेतला.
सौजन्य :रितिका काशीमकर,संपर्क मित्र