डॉ. अशोक काळे यांच्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Ashok Kale डॉ. अशोक काळे यांच्या अपहरण या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद ५ सप्टेंबर रोजी विदर्भ संशोधन संस्थेच्या सभागृहात प्रकाशित करण्यात आला. डॉ. प्रांजली काणे यांनी कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे.

vh 
 
 
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण जोशी होते, तर मंदार मोरोनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रीमा काळे रोहणे यांनी आभार मानले.
सौजन्य:संजय भुसारी,संपर्क मित्र