महाशिवलिंगाचे पूजन
Amruta Fadnavis
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पुरातन महाशिवलिंगाचे पूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. तर शेजारी आ. किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार उपस्थित होते. चंद्रपूर येथील लालपेठ कॉलरी येथील या विशाल महाशिवलिंग मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी आयोजित भव्य धार्मिक सोहळ्यासाठी त्या चंद्रपुरात आल्या होत्या.