आरोग्य

लठ्ठपणा हा आजारच!

एकिकडे कुपोषण ही समस्या आहे तर दुसरीकडे लठ्ठपणा, वाढलेले अतिरिक्त वजन ही समस्या आहे. त्यातून अनेक व्याधी ग्रासतात आणि मग वैद्यकीय खर्च वाढतो. त्यामुळे आजकाल ‘वेट लॉस’ हा उद्योग झाला आहे. आता लठ्ठ कुणाला म्हणायचे? व्यक्तीचे वजन त्याच्या उंची आणि वयाच्या प्रमाणे अपेक्षित असणार्‍या वजनाच्या २० टक्क्याहून जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीला लठ्ठ म्हणतात. आता जे लठ्ठ आहेत, ज्यांचे वजन कमी आहे किंवा मग जे संतुलित आहेत अशा तीनही गटांतील व्यक्तींना न्युट्रीशियन असिस्टंटची नितांत गरज आहे. &..

दुष्परिणाम लिक्विड नायट्रोजनचे

लिक्विड नायट्रोजनयुक्त कॉकटेल प्यायल्याने दिल्लीतल्या एका माणसाच्या पोटाला भोक पडलं. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. पोटाचा भोक पडलेला भाग काढून टाकावा लागला. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे लिक्विड नायट्रोजनच्या धोक्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. ज्यूस, कॉकटेल अधिक आकर्षकरित्या सादर करण्यासाठी लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. आईस्क्रीम थंड करण्यासाठीही लिक्विड नायट्रोजन वापरला जातो. या पार्श्वभूमीवर लिक्विड नायट्रोजन म्हणजे काय? त्याचे शरीरावर कोणते ..

टाळू या ग्रीष्मदाह!

तभा ऑनलाईन टीम, आता उन्हाळा ऐन भरात आहे. ग्रीष्म भाजून काढायला लागला आहे. यंदा पाऊस उशिराने येणार आहे. आताचा ऊन नकोसं झालं आहे. अस्वस्थ वाटू लागलं आहे. चीडचीडही वाढली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्याची चिंता वाढली आहे. अशांत महत्त्वाचे असते आरोग्याची काळजी. उन्हाळ्यातही अनेक आजार येत असतात. आयुर्वेदानुसार उन्हाळा हा बलहानी करणारा ऋतू आहे. उन्हामुळे जमिनीवरचेच नाही तर शरीरातीलही पाणी कमी होते. थकवा येतो. अशक्तपणा वाढतो. काम करावेसे वाटत नाही. उत्साह नसतो. उन्हाळ्याच्या काळात शरीरातून घामावाटे ..

आरोग्यदायी चिकू

 अतिशय मधुर चवीचे आणि सहज उपलब्ध असणारे असे फळ म्हणजे चिकू होय. हे फळ शरीराला ताकद देणारे, शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारे, हाडांना बळकटी देणारे, शरीराची चयापचय शक्ती वाढविणारे, असे बहुगुणी आहे. चिकूच्या सेवनाने होणार्‍या फायद्यांवर आहारतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जात असते. चिकूचे झाड जास्तीत जास्त ..

घरातले सोपे व्यायामप्रकार

सर्वसाधारणपणे व्यायाम न करण्याची अनेक कारणं मिळतात. पण या दिवसात फिटनेस राखणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे व्यायाम टाळून चालण्यासारखं नाही. या दिवसात घरच्या घरी व्यायाम करता येईल. घरच्या घरी करण्यासारखे काही सहजसोपे व्यायामप्रकार...  जमिनीवर झोपून पिलाटेस हा व्यायामप्रकार करता येईल. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. दोरीच्या उड्या हा सुद्धा उत्तम व्यायामप्रकार आहे. यामुळे जास्तीत जास्त कॅलरी जाळल्या जातील. दोरीच्या उड्या मारताना खूप मजा येईल. स्पॉट जॉगिंग हा सुद्धा व्यायामाचा अत्यंत साधा ..

घरचे तूप आणि पोळी आरोग्यासाठी उत्तम

आजकाल वजनवाढ, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि अनेक पकारच्या व्याधींनी लोक त्रासले आहेत आणि त्यामुळे आहार नियमात तेल तुपाचा वापर कमीत कमी करण्याचा सल्ला बहुतेक वेळा दिला जातो. तूप खाणे तर त्यात निषिद्धच मानले जात आहे. मात्र पोळी, पराठा, भाकरी अथवा रोटीबरोबर प्रमाणात खाल्लेले साजूक तूप किंवा देसी घी प्रत्यक्षात आरोयासाठी खूपच लाभदायी ठरते असे आता संशोधनातून दिसून आले आहे.   अनेक प्रयोगातून असे दिसले आहे की पोळीसाठी रीफाईंड तेलाचा वापर होत असेल तर त्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅडी ॲसिड ..

सामना नकारात्मक विचारांचा...

नैराश्याचा सामना करणार्‍या अनेकांच्या मनात नकारात्मक विचार घर करतात. यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतोच शिवाय टोकाचं नैराश्य येतं. सर्वसामान्य माणासाला नकारात्मक विचारांचा सामना करणं तुलनेने सोपं जातं पण आयुष्यात आधीच नैराश्याशी झुंजणार्‍या लोकांमध्ये नकारात्मक विचारांमुळे अस्वस्थता, अनामिक भीती आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. नैराश्य आलेल्यांसाठी नकारात्मक परिस्थिती आणि विचारांचा सामना करणं प्रचंड आव्हानात्मक असतं. नैराश्याशी लढताना नकारात्मक विचारांचा सामना कसा करावा याविषयी...&..

उच्च रक्तदाबात सांभाळा आहारतंत्र

उच्च रक्तदाबाची समस्या सर्वसामान्य झाली आहे. तरूणांपासून प्रौढांपर्यंत अनेक जण या विकाराने ग्रासलेले असतात. उच्च रक्तदाब आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. ह्दयविकार, मेंदूच्या नसा फाटणं (ब्रेन हॅमरेज) यांसारख्या आजारांचा सामना यामुळे करावा लागू शकतो. उच्च रक्तदाबात पथ्यपाण्याला प्रचंड महत्त्व आहे. उच्च रक्तदाबात काय खावं आणि काय टाळावं, याविषयी...  तिखट पदार्थांचं अतिसेवन, अतिरिक्त मद्यपान, आहारातलं अतिरिक्त मीठाचं प्रमाण आणि जंक फूडचा अतिरेक यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. उच्च ..

उसाचा रस उत्तम की हानिकारक?

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याकडून फळांच्या रस पिण्यावर जास्त भर दिला जातो. या दिवसांत उसाचा रसालाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. आरोग्यासाठी उसाचा रस उत्तम असला तरीपण तो तितकाच हानिकारकही असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. उसाच्या रसाचे दुष्परिणाम जाणून घेऊ या.   बहुतेककरून बर्फ रसवंतीवर मिळणार्‍या उसाच्या रसात टाकला जातो. रस अशा ठिकाणी पिण्याआधी स्वच्छतेची खात्री करून घ्या. उसाला अनेकदा बुर्शी लागलेली असते. स्वच्छतेअभावी त्यामुळे अमीबियासिस आणि पेचिस असे जीवघेणे आजार होऊ शकतात.लाल रंगाच्या ..

उपाशी न राहता असे करा वजन कमी

माणसाचे वजन तो जे काही खाते, त्यामुळे वाढत असते. म्हणून वजन कमी करायचे असेल तर खाणे कमी केले पाहिजे, असे सांगितले जाते आणि बरेच लोक वजन कमी करण्याकरिता उपासमार करायला लागतात. या उपासमारीने कदाचित त्यांचे वजन कमी होतही असेल पण त्यातून इतर अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे काही तज्ज्ञांचे मत असे आहे की उपाशी राहून नव्हे तर खाऊनसुद्धा वजन कमी करता येते. त्यांच्या या नव्या संशोधनामुळे लोकांच्या मनात खाऊन वजन कमी करण्याच्या कल्पनेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.   माणसाचे वजन ..

बिनघोर झोपा...

‘तो बिनघोर झोपला होता’ असा एक वाक्‌प्रचार आहे. म्हणजे चोर चोरी करत असताना हा मात्र बिनघोर झोपला होता, असे म्हणतात. यात बिनघोर म्हणजे अत्यंत शांत आणि खोलवर झोप आली होती, असा आहे. याचाच अर्थ जे झोपेत घोरतात ती झोप स्वस्थ नसते. बरे बहुतेक माणसे झोपेत घोरतात अन्‌ त्यांना ते मान्य नसते. त्यांच्या घोरण्याने आजूबाजूच्यांना त्रास होतो अन्‌ मग त्यांना हटकले की ते म्हणतात, ‘‘हट्‌! मी कुठे घोरत होतो?’’ घोरणे या प्रकारावर विनोद करण्यात येतात, मात्र ..

तनामनाला ताजेपणा देणारा पदिना

नुसत्या दर्शनाने आणि वासाने मनाला तसेच शरीराला ताजेपणा देणारा पदिना अनेक विकारांवर उत्तम घरगुती हर्बल उपचार ठरू शकतो, याची माहिती अनेकांना असेल. पदिन्याचा ताजा स्वाद आणि सुगंध मेंदूला त्वरित ताजेपणा देतो, याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतलाही असेल. विशेष म्हणजे अनेक अनावश्यक औषधांचे सेवन कमी करण्यास हा अल्पमोली आणि बहुगुणी पदिना फारच उपयुक्त आहे.  संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, माणसाची पचनक्रिया सुधारण्यात पदिना महत्त्वाची कामगिरी बजावतो. पोटाच्या विकारांशी लढण्यास तो उपयुक्त आहेच पण बद्धकोष्ठता, ..

इंटरनेटच्या वापरामुळे...

 इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. सोशल नेटवर्किंग किंवा गॅझेट्‌सशिवाय राहणं कठिण झालं आहे. अशा परिस्थितीत इंटरनेटपासून दूर झाल्याने किंवा काही काळ नेटचा वापर न केल्याने हे व्यसन जडलेल्यांना ह्दयाची धडधड वाढणं, रक्तदाब वाढणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात, असं आढळून आलं आहे. इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम याबाबत संशोधन करण्यात आलं. मोबाईल, लॅपटॉपसारख्या उपकरणांवर सतत अवलंबून असणार्‍यांना त्यापासून दूर केल्यावर अस्वस्थता जाणवते, असं याआधी आढळून आलं होतं. पण या मानसिक अवस्थेसोबतच काही ..

विसराळूपणाची कारणे

अनेकदा आपण आवर्जून लक्षात ठेवेलेल्या लहान सहान कामांचा आपल्याला वारंवार विसर पडतो. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या खिश्यामध्ये किंवा पर्समध्ये जपून ठेवलेल्या किल्ली, मोबाईल फोन, चष्मा यांसारख्या वस्तू आपला जवळच आहेत, याचा साफ विसर पडून त्या घरभर शोधण्यात आपण हकनाक वेळ वाया घालवतो. अशा घटना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडतच असतात, पण या वारंवार घडू लागल्या तर मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता त्यामागे असलेली कारणे विचारात घेणे गरजेचे आहे. असा विसराळूपणा म्हणजे स्मृतिभ्रंश (अम्नेशिया/डीमेन्शिया) नसला, तरी ..

शुगर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठी मेथीचे दाणे

मधुमेह आणि हृदयरोग हे सामान्यपणे प्रत्येकच घरांत राहणारे पाहुणे झाले आहेत. घरटी कुणालातरी या रोगांनी ग्रासलेले असते. त्यावर अनेक उपाय सांगितले जातात. नियमीत व्यायाम आणि आहारावर नियंत्रण हे तसे उत्तम उपाय आहे. मग खाण्या-पिण्यात काय असावे, याचाही नेमका विचार करायला हवा. रक्तातील साखरेची किंवा कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी यांच्यामुळे आरोग्याची इतरही गुंतागुंत होते. हैदराबादच्या राष्ट्रीय पोषाहार संस्थेनं आपल्या संशोधनांमधून निष्कर्ष काढला आहे की, मेथीचे दाणे या दोन्ही समस्यांवर उपयुक्त आहेत. अशा रुग्णांनी ..

रहस्य मोदींच्या फिटनेसचं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कारभारातील काही प्रमुख बाबी महत्त्वाच्या ठरल्या. स्वत: नरेंद्र मोदींच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. ते दिवसातले 16 ते 18 तास काम करतात. त्यांनी या कार्यकाला देशोदेशीच्या यात्रा केल्यात. नरेंद्र मोदींचा उत्साह आणि तंदुुरूस्तीचं आपल्याला खूप कुतुहल वाटतं. मोदींचा दैनंदिन कार्यक्रम कसा असतो? दिवसभराचा उत्साह ते कसा टिकवून ठेवतात? तंदुरूस्तीसाठी ते काय करतात? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न...   * रात्री झोपायला उशीर ..

आरोग्यदायी किंलगड बिया

उन्हाळ्याच्या दिवसांत किंलगड हे आवर्जून खाल्ले जाणरे फळ आहे. या फळामध्ये पाण्याची आणि फायबरची मात्रा भरपूर असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. पण किंलगड खाताना किंलगडाच्या बिया मात्र आपण काढून टाकत असतो. वास्तविक किंलगडाच्या गराइतक्याच किंलगडाच्या बिया देखील आपल्या आरोग्याला अतिशय लाभदायक आहेत. किंलगडाच्या बियांच्या सेवनाने हृदयाचे कार्य सामान्य राहते, तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. या बियांचे सेवन केसांच्या आरोग्याकरिता ही उत्तम आहे. ज्यांचे केस जास्त गळतात त्यांनी ..

स्थूलपणा आणि पोषाहार

स्थूलपणा या अवस्थेत शरीरातील वसा ऊतकामधे अतिरीक्त चरबी सर्वसाधारणत: साठत जाते. त्यामुळं आवश्यक वजनापेक्षा 20 टक्के अधिक वजन वाढते. स्थूलपणाचे आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात आणि त्यामुळं अकाली मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. स्थूलपणा रक्तातील उच्च कोलेस्टेरॉल, हृदयरोग, मधुमेह, पित्ताशयातील खडे आणि ठराविक प्रकारचे कर्करोग यांना कारणीभूत ठरतो.   कारणे- अतिप्रमाणात खाणे आणि कमी शारीरिक श्रम दोघेही मिळून स्थूलपणा निर्माण करतात.- ऊर्जेचं ग्रहण आणि ऊर्जेचा खर्च यांच्यात तीव्र असमतोल झाल्यानं स्थूलपणा ..

गारवा... हवा हवा...

भर उन्हाळ्यात परवा एक रुग्ण लंगडत लंगडत माझ्याकडे आली. अचानकपणे तिचे गुडघे, खांदे, घोटे, मनगटं असे सांधे आखडले होते, सुजले होते आणि खूप दुखायला लागले होते. खरं तर उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असतो. त्यामुळे वातावरण इतकं तापलेलं असतं की- सहसा शीत गुणाच्या वात दोषाला डोकं वर काढता येत नाही. त्यामुळे हा काही वातविकारांचा काळ नव्हे. हा! आता पूर्वीपासूनच ज्यांना सांधेदुखी आहे, त्यांनी खूप गार पदार्थ खाल्ले, खूप गार पंख्याच्या हवेत िंकवा एसीमध्ये बसले तर वेदना उफाळू शकतात. पण हिला आधी सांधेदुखी नव्हती. नोकरी ..

व्यायामात खंड नको

 नवसंशोधन  व्यायामातून घेतलेला छोटासा ब्रेकही आपल्याला महाग पडू शकतो. दररोजच्या व्यायामाचा कंटाळा आला किंवा काही कारणांमुळे व्यायानात खंड पडला तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. व्यायामातून घेतलेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीमुळे बीएमआय कमी होणं, चयापचय क्रिया मंदावणं आददी समस्या निर्माण होतात. टाईप २ डायबिटिस, हृदयविकार, उच्च रक्तदाबासारखे विकारही जडू शकतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. नियमित व्यायाम करणार्‍या तंदुरुस्त प्रौढांनी अवघे १४ दिवस व्यायाम केला नाही तर ..

यांचं एकत्रीकरण टाळा

आहाराचा आरोग्यदायी पर्याय म्हणून आपण फ्रूट प्लेटचा पर्याय निवडतो. फ्रूट प्लेटमध्ये विविध गुणधर्मांची फळं असतात. सॅलडमध्येही वेगवेगळ्या गुणधर्माच्या फळभाज्या एकत्र खाल्ल्या जातात. पण विशिष्ट फळं एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेच्या तक्रा..

टवटवीत चेहर्‍यासाठी...

टवटवीत चेहर्‍यासाठी.....