यथार्थ

सोनं लकाकतंय

शुध्दता, लकाकी, लवचिकता, दीर्घकाळ आहे त्या अवस्थेत राहण्याचा गुणधर्म या आणि अशा बर्‍याच गुणवैशिष्ट्यांमुळे सोनं हा एक मौल्यवान धातू अशी ओळख राखून आहे. अगदी पूर्वीपासूनच सोन्याच्या संचयाचा संबंध सधनता आणि संपन्नेतेशी जोडला जातो. व्यक्तीपासून वैश्विक पातळीपर्यंत हा संदर्भ लागू पडतो हे विशेष. सोन्यामधली गुंतवणूक उत्तम परतावा मिळवून देते शिवाय समाजातली पत वाढवण्यासाठी सोन्याची मालकी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.     म्हणून सोनेखरेदीकडे व्यापार्‍याप्रमाणेच सर्वसामान्यांचाही ..

स्वयंचलित वाहन क्षेत्रातील मंदीमागे अनेक कारणे

विजय सरोदे भारतातील स्वयंचलित वाहन (ऑटोमोबाईल) क्षेत्रातील वाहनांच्या विक्रीतील मंदी लागोपाठ दहाव्या महिन्यातही कायम राहिलेली असून गेल्या ऑगस्टमध्ये तर ती तब्बल सुमारे 32 टक्क्यांनी कमी झालेली आहे. या मंदीमागे पुढीलप्रमाणे अनेक कारणे आहेत.    मोटारगाड्या तयार करण्यात खर्चात व इंधनांच्या किमतीत गेल्या चार वर्षांत झालेली 15 टक्क्यांची वाढ हे महत्त्वाचे कारण होय. गाड्या महाग झाल्यामुळे त्यांच्या मागणीत घट होणे साहजिकच होते. याचबरोबर भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्नातील (जीडीपी) वाढीच्या ..

नियमित मासिक उत्पन्न हवंय?

निवृत्तीच्या वाटेवर असणारी तसंच निवृत्त झालेली मंडळी गुंतवणुकीसाठी मासिक उत्पन्न योजनेचा विचार करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारचं पाठबळ असणार्‍या बर्‍याच मासिक उत्पन्न योजना आहेत. बँकेच्या मुदत ठेवी, पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजना यासारख्या सुरक्षित पर्यायांसह म्युच्युअल फंडाचे सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन( एसडब्ल्यूपी) तुलनेने धोक्याच्या योजनाही आहेत. उतारवयात नियमित मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी कोणते पर्याय योग्य ठरू शकतील? जाणून घेऊ या.  फारसा धोका पत्करायची इच्छा नसलेल्या गुंतवणूकदारा..

असे मिळवा करलाभ

कर्मचार्‍यांना मिळणारं वेतन रोख रक्कम आणि रोख रकमेव्यतिरिक्त मिळणार्‍या लाभांचं मिश्रण असतं. रोख रकमेव्यतिरिक्त मिळणार्‍या लाभांना पगाराव्यतिरिक्त मिळणारा भत्ता असं म्हटलं जातं. कर्मचार्‍याच्या हुद्यावर किती आणि कोणत्या प्रकारचा भत्ता मिळणार हे ठरतं. वरच्या हुद्यांवरच्या कर्मचार्‍यांना अधिक लाभ मिळतात. हे लाभांचा पगारात ुहुशारीने समावेश केला तर तुम्ही करात सवलती मिळवू शकता. अर्थात या लाभांच्या माध्यमातून मिळणार्‍या कर सवलतीवर आयकर कायद्यान्वये काही मर्यादा आहेत. ..

जालान समितीच्या शिफारसीचे वास्तव

सुधाकर अत्रे रिझर्व्ह बँकेने 1.76 लाख कोटी रुपये सरकारला देण्याचा निर्णय घेतला व यामागील भूमिका समजून न घेता टिकेचे वादळ उठायला सुरुवात झाली. देशातील सर्व सामान्य जनता आता आर्थिक विषयांबद्दल बर्‍यापैकी जागरूक झाली आहे व त्यामुळे या विषयावर सार्थक चर्चा अपेक्षित होती, परंतु सरकारच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या सध्याच्या धोरणानुसार या विषयावरदेखील सरकारवर टीका करण्यासाठी या निर्णयाचा वापर केला व देश एका सार्थक चर्चेला मुकला.   सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की रिझर्व्ह बँकेने ..

शेअर बाजारात व्यवहार करताय?

 अनेक नोकरदारांना शेअर बाजाराचं आकर्षण असतं. बरेचजण सहज म्हणून ‘इन्ट्रा डे ट्रेंडिंग’ करतात तर काही थोडीफार रक्कम गुंतवतात. ही रक्कम फार जास्त नसते. त्यांना यातून नफा किंवा तोटा होत असतो. पण ही गुंतवणूक फार गांभीर्याने घेतली जात नसल्याने तसंच यातून होणारा लघुकालीन किंवा दीर्घकालीन नफा त्यांच्या पगाराच्या तुलनेत नगण्य असल्यामुळे नोकरदार आयकर विवरणपत्र भरताना अशा व्यवहारांची नोंद करत नाहीत. या व्यवहारांचं त्यांच्या लेखी फार महत्त्व नसतं. त्यातच शेअर बाजारातल्या व्यवहारांमुळे ..

आकाश मोकळं होणार का?

आपल्या देशात विमान वाहतूक क्षेत्रातल्या कंपन्या दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत. किंगफिशरनंतर जेट एअरवेज ही कंपनी आर्थिक संकटात सापडली. एअर इंडियासारख्या सरकारी क्षेत्रातल्या कंपनीलाही बराच तोटा सहन करावा लागला. सरकारी मदतीमुळे एअर इंडियाचा गाडा हाकला जात आहे. एअर इंडियाच्या खाजगीकरणाचं गाडं अडलेलं असतानाच जेट एअरवेजला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं आव्हानही सरकारपुढे उभं आहे. एअर इंडियाची विक्री करण्यात येणार असल्याचंं सूतोवाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलं. त्यामुळे येत्या ..

क्रेडिट कार्ड रद्द करताना...

क्रेडिट कार्डामुळे आयुष्य बर्‍याच अंशी सुलभ झालं आहे. हातात रोख रक्कम नसतानाही आपण कार्डाचा वापर करून मोठी खरेदी करू शकतो. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर बिलांच्या तारखा सांभाळताना चांगलीच त्रेधातिरपीट उडते. अशावेळी एखाददुसरं क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय ेघेतला जातो. प्रत्येक निर्णयाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. क्रेडिट कार्ड रद्द करण्याच्या निर्णयाबाबतही असंच म्हणावं लागेल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेणार असाल तर तो अर्थपूर्ण ..

रेल्वे प्रवास यापुढे राहणार अधिक सुरक्षित!

•विजय सरोदे रेल्वेमधील प्रवास यापुढे पहिल्यापेक्षाही सुरक्षित राहणार आहे! याचे कारण म्हणजे - रेल्वेने स्वत:चे कमांडो दल (फोर्स) तयार केले आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण (वर्ल्ड क्लास ट्रेिंनग) घेतलेले हे कमांडो 24 तास रेल्वेच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. रेल्वेचे हे कमांडो दल नक्षली आणि दहशतवादी हल्ल्यांशिवायही कोणत्याही प्रकारच्या संकटग्रस्त स्थितीत रेल्वे प्रवासी व रेल्वेची संपत्ती यांच्या रक्षणार्थ सज्ज राहतील. या विशेष दलाला खास कोरस (कमांडोज फॉर रेल्वे सिक्युरिटी) हे नाव देण्यात आले ..

म्युच्युअल फंडातल्या यशाचा मंत्र

इक्विक्वटीतली गुंतवणूक शेअर बाजारातल्या जोखमीशी संबंधित असते. मात्र याच शेअर बाजारात गुंतवणूक करून काही जण श्रीमंत होतात तर काही आपला सगळा पैसा गमावून बसतात. एकाच शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांमध्ये एवढा विरोधाभास का असावा, हा प्रश्न अगदी सहज उपस्थित होतो. मानसिकतेला फरक याला कारणीभूत असतो, असं आपण म्हणू शकतो. व्यावसायिक फंड मॅनेजर्स इक्विटी म्युच्युअल फंड्‌सचं व्यवस्थापन करतात. मात्र शेअर बाजारातल्या चढ-उतारांचा फटका या फंडांना बसतो. त्यातही लघुकालीन गुंतवणूकीवर या चढ-उतारांचा ..

तरिही भरावा लागेल कर!

  करपात्र उत्पन्न असणार्‍या प्रत्येक भारतीय नागरिकाला आयकर कायद्यानुसार कर भरावा लागतो. मात्र काही परिस्थितीत करदात्याला इतरांच्या उत्पन्नावर स्वत:च्या खिशातून कर भरावा लागतो. अशा उत्पन्नाविषयी जाणून घेऊ या.   एखाद्या मालमत्तेची मालकी करदात्याकडे असेल आणि त्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न करदाता एखादं करारपत्र करून किंवा अन्य मार्गाने दुसर्‍या व्यक्तीच्या नावे करत असेल तर त्या उत्पन्नावर संबंधित करदात्याला कर भरावा लागतो. उदाहरणार्थ अंकितचं पुण्यात एक घर आहे. ..

क्रेडिट कार्ड अपग्रेड करताय?

  उत्पन्न वाढलं की उच्च प्रतीचं क्रेडिट कार्ड घेण्यावर भर दिला जातो. तुमच्याकडे असणारं क्रेडिट कार्ड अपग्रेड करता येतं. ही प्रक्रिया सुलभ करण्याच्या या काही टिप्स...   प्रत्येक क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या विशिष्ट समूहाला समोर ठेऊन तयार केलं जातं. विशिष्ट व्यवहारानंतर ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट्‌स किंवा सवलती दिल्या जातात. फ्युएल कार्डस इंधनाशी संबंधित व्यवहारांवर लाभ मिळवून देतात. शॉपिंग कार्डस किराणा सामान, कपडेे, गृहोपयोगी वस्तू तसंच इतर काही प्रकारच्या खरेदीवर ..

वाहन विम्याचं महत्त्व

 पावसाळ्यात पावसाचे अंदाज वर्तवत बसण्यापेक्षा आपल्या वाहनाला विमा संरक्षण देऊन तणावमुक्त रहावं. या दिवसांमध्ये अतिवृष्टी, वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्ती येत असतात. या आपत्तींमुळे तुमच्या वाहनाचं नुकसान होऊ शकतं. अशा आपत्तींमुळे होणारं नुकसान काही हजार कोटी रुपयांमध्ये जातं. मध्यंतरी फणी नावाच्या चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. त्यात जवळपास 12 हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. वाहनविमा असणार्‍यांना नुकसानभरपाई मिळाली पण इतरांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे ..

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना...

आजच्या महिला अधिक स्वतंत्र, सक्षम आणि स्वावलंबी बनल्या आहेत. गुंतवणुकीबाबतचे निर्णय त्या अगदी सजगतेने घेतात. सध्याच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय बनला आहे. म्युच्युअल फंडाबाबतच्या जाहिराती आपण टिव्हीवर बघतो. एखाद्या फंडात आपणही गुंतवणूक करावी, असा विचार मनात येऊन जातो. म्युच्युअल फंडात जोखिम असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकतो. लघुकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठीही तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र महिलांनी या फंडांमध्ये गुंतवणूक ..

पर्याय प्रवास विमा पॉलिसीचा

सध्या भारतीय मोठ्या प्रमाणावर परदेश वारी करत आहेत. परदेश प्रवासादरम्यान महत्त्वाचा असतो तो परदेश प्रवास विमा. आंतरराष्ट्रीय प्रवास विम्याामुळे परदेशात फिरताना आर्थिक संरक्षण लाभतं. जवळपास प्रत्येक विमा कंपनी स्थानिक आणि परदेश प्रवास विमा पॉलिसी उपलब्ध करून देते. विमा कंपन्यांसोबतच आता आर्थिक क्षेत्रातल्या स्टार्ट अप्सही प्रवास विमा क्षेत्रात उतरल्या आहेत. या कंपन्या छोट्या विमा पॉलिसी उपलब्ध करून देतात. या पॉलिसींच्या िंकमती इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत कमी असतात. फक्त 400 रूपये भरून तुम्हाला 180 ..

आरोग्य विम्याचं पुनमूर्ल्यांकन

आरोग्य विम्याचं महत्त्व आपण सर्वजण जाणतो. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आरोग्य विम्याचं पुरेसं संरक्षण मिळायला हवं. म्हणूनच फक्त आरोग्य विमा पॉलिसी घेऊन भागत नाही तर वेळोवेळी त्याचं पुर्नमूल्यांकन होणं गरजेचं आहे. मात्र प्रत्यक्षात असं मूल्यांकन होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत एखादं मोठं आजारपण तुमची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून टाकतं. आरोग्य विमा पॉलिसीचं पुर्नमूल्यांकन नेमकं कधी करायला हवं याविषयी... नोकरी बदलल्यानंतर  बढती मिळाल्यानंतर पगारवाढ होते. हा आनंद आपण साजरा करतो. मात्र याच ..

क्रेडिट कार्ड फायदेशीर

क्रेडिट कार्ड फायदेशीर भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अहवालानुसार मार्च 2019 मध्ये क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये दोन कोटींची वाढ नोंदवण्यात आली. आर्थिक व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा वापर वाढत असल्याकडे हा अहवाल अंगुलीनिर्देश करत असला तरी खर्च वाढण्याच्या भीतीने अनेकजण क्रेडिट कार्डपासून लांब रहाण्याचा प्रयत्न करतात. क्रेडिट कार्ड बाळगणं चुकीचं नाही. त्याच्या शिस्तबद्ध वापराने तुम्हाला बरेच लाभ मिळू शकतात. याबाबत माहिती करून घेऊ या.  क्रेडिट कार्डच्या व्यवहारांचं स्वरुप कर्जासारखं ..

एकत्रित विमा पॉलिसी घ्यावी का?

जीवन विमा पॉलिसीचं महत्त्व वादातीत आहे. गेल्या काही वर्षाांमध्ये जोडीने कमावणार्‍या जोडप्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे जोडीदारालाही विमा संरक्षणाची गरज असल्याचं अनेकांना प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. आपला मृत्यू झाल्यानंतर कुटंबियांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू नये, हा यामागचा उद्देश असल्याने यात काहीच वावगं नाही. त्यातच कमावता जोडीदार नसलेले अनेकजण एकत्रित जीवन विमा पॉलिसी घेण्यावर भर देत आहेत. आपल्या जोडीदारालाही विमा संरक्षण मिळावं, असा यामागचा उद्देश असतो. उत्पन्नाचा कोणताही मार्ग ..

वारंवार नोकरी बदलताय?

अनेकजण वरचेवर नोकरी बदलतात. एकाच ठिकाणी तीन ते चार वर्षं काम केल्यानंतर ते नव्या संधी शोधतात. मात्र सातत्याने नोकरी बदलणार्‍यांनी कराचा बोजा कमी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. नोकरीचा राजीनामा देणार्‍या कर्मचार्‍याला अर्न्ड लिव्ह एनकॅशमेंट आणि ग्रॅच्युुइटी मिळते. यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेली रक्कमही तुम्ही काढून घेऊ शकता. ग्रॅच्युइटीचे लाभ मिळण्यासाठी कर्मचार्‍याने किमान पाच वर्षं नोकरी करणं गरजेचं असतं तर अर्न्ड लिव्ह एनकॅशमेंट काही ..

योजना टर्म विम्याची

विमा पॉलिसीमुळे आपल्याला कमी हप्त्यात अधिक रकमेचं विमा संरक्षण मिळतं. टर्म विमा हा अत्यंत लाभदायी असा पर्याय आहे. टर्म विम्याचे अनेक प्रकार असले तरी रिटर्न ऑफ प्रिमियम(आरओपी) हा प्रकार अधिक लोकप्रिय ठरला आहे. आरओपीअंतर्गत विम्याचा कालावधी संपल्यानंतर विमाधारकाला आजवर भरलेल्या हप्त्याची रक्कमही परत दिली जाते. त्यामुळे विमाधारकांना रिटर्न ऑफ प्रिमियम पॉलिसी अधिक आकर्षित करते. विमा पॉलिसीतून चांगल्या परताव्याची अपेक्षा करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी टर्म विम्याची रिटर्न ऑफ प्रिमियम पॉलिसी अनेक अर्थांनी ..

लघु उद्योगांना बँकांच्या कर्ज पुरवठ्याची आव्हाने

•सुधाकर अत्रे[email protected] भारत हा एक कृषिप्रधान देश असला, तरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे स्थान आहे. मागील दशकात हे क्षेत्र मंदींच्या सावटात सापडल्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावून बर्‍याच समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी बेरोजगारी ही एक मुख्य समस्या आहे. औद्योगिकीकरणाचा वेग मोजण्यासाठी त्या क्षेत्राला झालेला कर्जपुरवठा हा एक प्रमुख मापदंड आहे. मध्यंतरी बँकांच्या थकीत कर्जात झालेल्या राक्षसी वाढीचा परिणाम बँकांच्या कर्ज पुरवठा ..

बँक लॉकर विमा पॉलिसीविषयी...

मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रं साठवून ठेवण्याचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून भारतीय आजही बँक लॉकरवर विश्वास टाकतात. सोन्याचे दागदागिने घरी ठेवण्यापेक्षा लॉकरमध्ये ठेवणं अधिक सुुरक्षित असलं तरी हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये बँकेवर दरोडा पडण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय बँकांनी दरोडा, चोरी अशा कारणांमुळे तब्बल 235 कोटी रुपये गमावल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेल्या ..

रिझर्व्ह बँकेचे 2019-20 चे दुसरे द्वैमासिक मौद्रिक धोरण

सुधाकर अत्रे[email protected]  30 मे 2019 ला मोदी सरकारने दुसर्‍यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने या आर्थिक वर्षाचे दुसरे द्वैमासिक मौद्रिक धोरण सहा जूनला जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने व्याज दरात केलेली कपात व या आधीचा तटस्थ (Nuetral) धोरणाचा पवित्रा समाधानकारक स्तरावर आणून सर्वांना सुखद धक्का दिला. या धोरणाचा हा संक्षिप्त आढावा : 1. रिझर्व्ह बँक ज्या दराने बँकांना कर्ज देते त्याला रेपो दर असे म्हणतात. अनुसूचित व्यापारी बँका (Scheduled Commercial Banks) या दराचा ..

गुंतवणुकीत हवं सातत्य

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला आपण गुंतवणुकीचं नियोजन करतो. म्युच्युअल फंडाची सिप योजना सुरू करण्याचा विचार पक्का झालेला असतो. पब्लिक प्रॉव्हिडंट खातं सुरू करून गुंतवणुकीत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचंही ठरतं. मात्र आयकर विवरणपत्र भरायची वेळ आल्यावर या सगळ्या योजना कागदावर राहिल्याचं आपल्या लक्षात येतं. गुंतवणुकीच्या बाबतीत आपण सातत्य का जपू शकत नाही? मुख्य म्हणजे आपल्या सर्व योजना फक्त कागदावर का राहतात? मुळात आपण गुंतवणूक न करण्याची विविध कारणं शोधत राहतो किंवा गुंतवणुकीच्या योजना पुढे ..

सोन्यात गुंतवणूक करताना...

शेअर बाजारातल्या वाढत्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे गुंतवणुकीचा एक सुरक्षीत आणि चांगला पर्याय म्हणून बघत आहेत. सोन्यावर महागाईच्या वाढत्या दराचा फार परिणाम होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सोन्याचे दर, रुपयाचं डॉलरच्या तुलनेत कमी होत जाणारं किंवा वधारणारं मूल्य, चलनवाढीचा दर, व्याजदर, जागतिक अस्थिरता, राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. मधल्या काळात आलेल्या मंदीमुळे लोकांचा गुंतवणुकीच्या इतर पर्यायांवरचा विश्वास उडाल्याने सोन्याची मागणी वाढली होती. ..

‘वोलोकॉप्टर’ हवाई टॅक्सी!

- विजय सरोदे जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी आपल्या वाहनातून (दुचाकी, तिचाकी किंवा चारचाकी) रस्त्यावरुन जात असतो, त्यावेळी आपण ट्रॅफिक जाममध्ये अडकलो तर मनामध्ये डोकावतो की जर हवेत उडून कार्यालयामध्ये पोहोचता आले (सेहरा चित्रपटातील पंख होते तो उड आती रे! या गाण्याप्रमाणे) तर किती बरे होईल! पण आता हे प्रत्यक्षात उतरणार आहे ते ‘वोलोकॉप्टर’ या हवाई टॅक्सीमुळे! या टॅक्सीतून आपण चक्क हवेत उडून आपल्या ऑफिसमध्ये लवकर पोहोचणार आहात व कंटाळवाण्या ट्रॅफिक जाममधून आपली सुटकाही होईल. ..

अब दिल्ली दूर नही...

मुंबईहून 12 तासांतच ‘ट्रेन-19’ जाणार देशाच्या राजधानीत! - विजय सरोदे ‘ट्रेन-19’ ही हमसफर एक्सप्रेसच्या धर्तीवर राजधानी एक्सप्रेसचा दर्जा वाढविलेली (अपग्रेड) गाडी आहे. ती मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता ही अंतरे 12 ते 14 तासांतच पार करणार आहे.‘ट्रेन-18’ ही इंजिनविरहीत रेल्वेगाडी असून तिचा धावण्याचा प्रयोग (रिंनग ट्रायल) यशस्वी ठरलेला आहे. याच धर्तीवर तयार करण्यात येणारी ‘ट्रेन-19’ ही गाडी आता स्लीपर कोच (शयनयान) सह असेल. मोदी सरकारच्या ..

आर्थिक व्यवस्थापनासाठी...

आजची तरुणाई अर्थविषयक व्यवहार स्वत: हाताळते. एका अहवालानुसार 25 ते 35 या वयोगटातली देशातली 91 टक्केे तरुण मंडळी स्वत:च आर्थिक व्यवस्थापन करतात. गुंतवणुकीपासून कर्जापर्यंत प्रत्येक गोष्ट ते स्वत: हाताळतात. करबचत हा अर्थनियोजनातला महत्त्वाचा टप्पा असल्याने तरुणांचं त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आयकराचं नियोजन करताना तरुण करदात्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याविषयी...   आयकर कायद्यातल्या कलम ‘80 ई’ नुसार शैक्षणिक कर्जावर करात सवलत मिळण्याची तरतूद आहे. हे कर्ज ..

नरिंसह पीठ नागपुरातील जडी यांचे नरिंसह मंदिर

हिंदू  प्राचीन ग्रंथसंपदेत, भगवान विष्णूंचे 10 अवतार वर्णिले आहेत. एकेक अवतार म्हणजे पृथ्वीवरील जीवांची हळूहळू होत गेलेली उत्क्रांतीच! विष्णूचा चौथा अवतार नरिंसह अवतार आहे. आधीच्या वराह अवतारातील संपूर्ण जलमय सृष्टीतून जमिनीचा भाग वर आला व 3/4 जल व 1/4 धरती अशी पृथ्वीची व्याप्ती झाली. या अवस्थेत नरिंसह अवतार झाला व प्रिमॅच्युअर्ड मानव जन्मास आला. सर्वात क्रोधी रूप भगवंताने या अवतारात धारण केले.शास्त्रीय भाषेत अवतार व त्यातील दंतकथा यांचा मथितार्थ विज्ञानाने उलगडला आहे. धर्मप्रवणतेची जागा धर्मलोपाने ..

पन्नाशीनंतरचं अर्थनियोजन

जीवानाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आपल्या आर्थिक क्षमतेचा आढावा घेत असतो. काही गणितं नव्याने जुळवतो तर काही खर्चांना कात्री लावतो. कमावत्या महिलांनीही आर्थिक नियोजनाचा विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. भविष्याच्या दृष्टीने त्यांनी गुंतवणूक, बचत करायला हवी. पन्नाशीच्या महिलांनी आपल्या आधीच्या गुंतवणुकींचा आढावा घ्यायला हवा. कुठल्या गुंतवणुकीने चांगला परतावा दिला, कुठे चूक झाली या सर्वांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. या निमित्ताने आपल्याला आर्थिक उद्दिष्टांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. ..

ट्रम्प यांच्या लहरीपणाचा फटका बसणार अनेक देशांना!

• विजय सरोदेत्यांच्या ताज्या निर्णयानुसार आता जे देश अमेरिकेच्या चलनापेक्षा बरेचसे कमी मूल्यवर्धन अमेरिकन डॉलरचे करीत असतात, अशा देशातून आयात होणार्‍या मालावर शुल्क लादले जाणार आहे. याचा फटका चिनी मालाला तर बसणारच आहे. शिवाय दक्षिण कोरिया, भारत, जर्मनी, स्वीझर्लंड यासह अनेक देशांनाही त्याची झळ बसणार आहे. या नियमामुळे उपरोक्त देशांमधून आयात केल्या जाणारा माल आता जास्त शुल्कामुळे इतर देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी चीनच्या युआन चलनाला अमेरिकन चलन डॉलरच्या ..

रोख रक्कम काढताय?

अचानक उद्भवणार्‍या आर्थिक अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड खूप उपयुक्त ठरतं. कोणाला कोणतंही स्पष्टीकरण न देता तुम्ही झटपट पैसे मिळवू शकता. क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढता येतात. मात्र यामुळे तुमच्यावर बराच आर्थिक ताण येऊ शकतो. यावर बरंच जास्त व्याज भरावं लागतं. तसंच मोठ्या प्रमाणावर कॅश ॲडव्हान्स शुल्कही भारावं लागतं. क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढणं सोपं वाटत असलं तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. व्याज भरण्यासोबतच तुम्हाला विविध प्रकारची शुल्कंही भरावी लागतात.   क्रेडिट ..

या आर्थिक योजनांमुळे मोदी सरकारची झाली सत्तावापसी!

•विजय सरोदेलोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधी (की विनोदी!) पक्षांनी जे खरोखर मुद्दे नव्हते (नॉन इश्यूज)त्यांच्यावरच जोर देत आपली प्रचार मोहिम राबवली होती; पण त्याआधी मोदी व त्यांच्या सहकार्‍यांनी आपल्या पहिल्या पंचवार्षिक सत्ताकाळात केलेल्या नोटबंदी व वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासह वरंपागी कठोर वाटणार्‍या अनेक आर्थिक उपाययोजना केल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा योग्य मार्गावर आलेला असून विशेषत: कर भरणार्‍यांच्या संख्येत भरीव वाढ झालेली आहे. तसेच आयकर विभागाच्या धडक कारवायांमुळे काळा पैसा ..

राष्ट्रीयकृत बँकांच्या गृह कर्ज योजना

•सुधाकर अत्रेपात्र व्यक्ती/समूह : स्थायी नोकरदार, स्वरोजगारी, व्यावसायिक, अनिवासी भारतीय, व्यक्तींचा समूह, व्यक्ती, त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी, व्यक्ती, स्वमालक(प्रोप्रायटर),भागीदारी संस्था त्यांच्या व्यापारिक व राहण्यासाठी, कार्पोरेट कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी घर बांधण्यासाठी. जर मालमत्ता एचयुएफच्या नावे असेल तर एचयुएफला कर्ज मिळू शकते. अर्जदाराला त्याच्या वयाचे सत्तर वर्षे पूर्ण होण्यापर्यंत कर्जाची परतफेड करता येईल. जर कर्ज संयुक्त नावाने घेतले असेल तर परतफेडीसाठी ज्या अर्जदाराचे ..

आधारचा तीन वर्षे वापर न केल्यास होणार ‘डिॲक्टिव्हेट!’

विजय सरोदेदेशातील जवळपास सर्वच नागरिकांना आधार कार्डांचे वाटप करण्यात आलेले आहे. आता अगदी थोडे अपवादच उरलेले असतील. ते सोडून इतर लोकांनी त्यांच्या आधार कार्डाचा नेहमीच वापर करणे आवश्यक आहे. नव्हे त्याची गरज प्रत्येक ठिकाणी भासत असतेच. अगदी न्यायालयाने त्याच्याविरोधात निर्णय देऊनही सरकारी पातळीवर मात्र त्याची गरज भासत असतेच. ते एक प्रकारचे ओळखपत्र समजले जाते. तसेच त्याच्यावरील क्रमांक(आधार क्रमांक) हा अत्यंत महत्त्वाचा असतो. बँकांमध्ये खाते उघडतांनाही ते लागत असते. एवढेच नव्हे आयकर विभागाच्या ..

कर्मचार्‍यांसाठी करबचतीचे पर्याय

तभा ऑनलाईन टीम नोकरदारवर्गासाठी करबचतीचे अनेक पर्याय आहेत. करपात्र वेतन कमी करून तुम्ही बरीच करबचत करू शकता. आयकर कायद्यातल्या कलम 80 सी अंतर्गत मिळणार्‍या करबचतीच्या लाभांची आपल्याला माहिती असते. मात्र या व्यतिरिक्तही विविध माध्यमांमधून तुम्ही करात सवलत मिळवू शकता. करबचतीच्या फारशा ज्ञात नसलेल्या पर्यायांविषयी...    कंपनीच्या मालकीची गाडी कार्यालयीन कामासाठी वापरणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला इंधन भत्ता किंवा वाहन भत्ता दिला जातो. या भत्त्यामुळे इंधन ..

गरज ऑनलाईन सुरक्षेची

आजकाल तंत्रज्ञानानामुळे अनेक गोेष्टी सोप्या झाल्या असल्या तरी धोकेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विशेषकरून आर्थिक क्षेत्रात ऑनलाईन माध्यमांमधून बरेच गैरप्रकार घडत असतात. विमा क्षेत्रातही तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. विमा पॉलिसी घेण्यापासून तिच्या नूतनीकरणापर्यंत अनेक गोष्टी ऑनलाईन केल्या जातात.  ‘फिनटेक’ या शब्दाप्रमाणे विमा क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाच्या वापराला ‘इन्शुअरटेक’ असं म्हटलं जातं. मात्र तंत्रज्ञानामुळे विमा क्षेत्रात निर्माण झालेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून ..

बँकांची आदर्श शैक्षणीक कर्ज योजना

सुधाकर अत्रेशिक्षण हा मानवी विकासाचा पाया आहे, परंतु दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च इतका वाढत चालला आहे की बरेचदा पाल्य पात्र असूनही पालक आपल्या उत्पन्नाच्या मर्यादांमुळे त्याला योग्य ते शिक्षण देऊ शकत नाही. यावर तोडगा म्हणून सरकारने काही अटींवर बँकांना शैक्षणिक कर्ज योजना तयार करण्यास सांगितले. यानुसार इंडियन बँक असोसिएशन ने 2015 साली एक आदर्श शैक्षणीक कर्ज योजना तयार केली. योजनेची वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत. पात्र पाठ्यक्रम - युजीसी, एआयसीटीइ मान्य डिग्री व डिप्लोमा कोर्सेस. राष्ट्रीय संस्था ..

करात सवलत मिळण्यासाठी...

करात सवलत मिळवण्यासाठी विविध प्रकारची गुंतवणूक करण्याकडे करदात्यांचा कल असतो. जीवन विम्यापासून शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीपर्यंत बर्‍याच गोष्टींवर करात सवलत मिळण्याची तरतूद आहे. पण या पलीकडे जाऊन करसवलतीचे इतर पर्याय धुंडाळणार्‍यांनी ‘टॅक्स सेव्हिंग बॉंड’ तसंच ‘टॅक्स फ्री बॉंड्‌स’चा विचार करायला हरकत नाही. हे दोन्ही बॉंड्‌स गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असले तरी याबाबत लोकांमध्ये बराच संभ्रम असतो. हाच संभ्रम दूर करण्याचा एक प्रयत्न...  ‘टॅक्स ..

राष्ट्रीयकृत बँकांच्या कुशल प्रबंधनाची आव्हाने

सुधाकर अत्रे[email protected] स्टेट बँक समूहाच्या बँकांच्या विलीनीकरणानंतर देना बँक, विजया बँक व बँक ऑफ बडोदा या तीन बँकांच्या विलीनीकरणचा समावेश केल्यावर आता पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँकआणि बँक ऑफ इंडियाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाली आहे. देशातील जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँका एनपीएच्या दुष्टचक्रात सापडल्या आहेत. वाढत्या एनपीएमुळे, बेसल नियमांची पूर्तता करण्यासाठी या बँकांना भांडवल पुरविण्यासाठी सरकारवर व पर्यायाने करदात्यांवर प्रचंड आर्थिक ताण पडतो आहे यात शंका नाही. यामुळे ..

वाहनाचा विमा घेताना...

गाड्यांना आग लागण्याचं प्रमाण सध्या बरंच वाढलं आहे. रस्त्यावरून चालत असताना गाडी अचानक पेट घेण्याच्या घटना मध्यंतरी घडल्या. पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या जळून खाक झाल्या. अलिकडेच बंगळुरूतल्या ‘एअरो शो’ दरम्यान पार्क केलेल्या गाड्यांना आग लागल्याने मोठं नुकसान झालं. अशा परिस्थितीत एकच गोष्ट आपल्याला मदतीचा हात देऊ शकते. ती म्हणजे वाहन विमा. अशा वेळी सर्वांगिण किंवा सर्वसमावेशक वाहन विमा उपयुक्त ठरतो. आगीमुळे झालेल्या नुकसानाच्या दाव्यांची भरपाई करण्यासाठी विमा कंपन्या गाडीचं नोंदणी ..

कर भरावा लागू नये म्हणून...

आताच्या केंद्रिय अंतरिम अर्थसंकल्पाने सर्वसामान्य करदात्यांना मोठा दिलासा दिला. पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. आयकर कायद्यातल्या विविध कलमांअंतर्गत मिळणार्‍या सवलतींचा वापर करून एकूण 7.75 लाख रुपये उत्पन्न असलेले करदाते (ग्रॉस टोटल इन्कम) आपलं एकूण वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आणू शकतात. यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 साठी त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत पुढच्या आर्थिक वर्षात हे करदाते 15,080 रूपये कर वाचवू शकतात. या करबचतीसाठी नेमकं ..

इराणी कच्च्यातेलाच्या निर्यातीवरील निर्बंध व त्याचे संभाव्य परिणाम

सुधाकर अत्रे[email protected] आपला देश कच्च्या तेलाच्या बाबतीत बर्‍याच अंशी इराणवर अवलंबून आहे. २०१८ साली आपण इराण कडून सत्तर हजार करोड रुपयांचे कच्चे तेल आयात केले होते. इराणने परमाणु करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यावर अमेरिकेने इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावले आहेत. अर्थात यांनतर भारता सहित आठ देशांना या प्रतीबंधातून एक वर्षाची सुट देण्यात आली होती जी आता संपुष्टात येणार आहे. निवडणुका आटोपल्यावर नवीन सरकार समोर कदाचित हा मोठा पेच प्रसंग ‘आ’ ..

25 व्या वर्षी सिप सुरू करा

टाईम इज मनी. डोण्ट वेस्ट टाईम. डोण्ट वेस्ट मनी. स्टार्ट अर्ली. पैसे वाल्यांनो, मुली/मुलाच्या बारशालाच मुली/मुलांना नॉमिनी करून सिप प्रारंभ करा. मध्यम वर्गातील युवकांनो/युवतींनो पहिल्या पगारातूनच 25 व्या वर्षीच सिप प्रारंभ करा. 35 वर्षांचे सिप (प्रतिमाह 10,000 रु.) 1) 12 टक्क्यांनी वाढ झाली तर 5 कोटी 80 लाख देईल 2) 13%नी 7 कोटी 41 लाख रु. मिळतील 3) 14% नी 9.48 कोटी रु. लाभ होईल. 4) 15% नी 12.16 कोटी रु. 5) 16% नी 15.60 कोटी रु. 6) 17% नी 20.02 कोटी रु. 7) 18% नी 25.72 कोटी रु. 8) 19% नी 33.04 कोटी ..

कोट्यधीश व्हायचंय?

प्रत्येकाची कोट्यधीश होण्याची इच्छा असते. दीर्घकालीन अशा नियमित आणि नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदार हे स्वप्न साकार करू शकतो. पुरेसा वेळ दिल्यास अशा गुंतवणुकींमधून चक्रवाढीचे लाभ मिळू शकतात. रिकरिंग डिपॉझिट(आरडी), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप्स) आणि म्युच्युअल फंड अशा माध्यमांमध्ये महिन्याला दहा हजार रुपये गुंतवून तुम्ही हे लाभ मिळवू शकता. एक कोटी रुपये निधी जमवण्यासाठी कोणत्या पर्यायात कशी गुंतवणूक करायला हवी याबाबतचं मार्गदर्शन... ..

साखरेच्या निर्यातीत १७ लाख टनांपर्यंत वाढ

विजय सरोदेकेंद्राने साखर कारखान्यांना 2018-19 मध्ये 50 लाख टन साखरेची निर्यात करण्यास सांगितले होते. त्याचा उद्देश पडून असलेल्या साखरेची विक्री करून तिच्यामध्ये अडकलेला पैसा मोकळा करणे व ऊस उत्पादकांची थकित रक्कम देता येणे शक्य व्हावे हा होय. भारताचे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या 3 कोटी 25 लाख टनांच्या तुलनेत यावर्षी 3 कोटी 10 लाख टन इतके घटण्याची शक्यता आहे. पण देशातील साखरेचा खप 2 कोटी 60 लाख टन इतकाच असल्याने कारखान्यांकडे साखरेचे अतिरिक्त साठे पडून आहेत. त्यामुळे साखरेची निर्यात करण्याशिवाय दुसरा ..

खर्चाला घाला आळा

रिकॉर्ड पॉईंट्‌स किंवा इतर लाभ मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डचा अतिवापर तुमच्या अडचणी वाढवू शकतो. नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर आयकर विभागाचं बारीक लक्ष असल्याने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मर्यादित प्रमाणात खर्च करायला हवा. अनावधानाने केले जाणारे व्यवहार तुमची डोकेदुखी कशी वाढवू शकतात हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.   श्रीनगरहून दिल्लीला आलेल्या आदिबला २००९ मध्ये २५ हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. आर्थिक वर्ष 2009-10 मधले सात महिने त्याने नोकरी केली. ..

राहुल गांधींच्या ‘न्युनतम आय योजनेचे’ आर्थिक विश्लेषण

   राहुल गांधी यांनी 25 मार्च रोजी ‘न्युनतम आय योजना’ जाहीर केली. ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का, याची चिकित्सा केलीच पाहिजे. कुठल्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाने देशबांधवांच्या उत्थानाचा प्रयत्न करण्यात काहीही गैर नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधीची भूमिका अशी आहे, देशातील प्रत्येक परिवाराचे मासिक उत्पन्न कमीतकमी बारा हजार रुपये असावे व सध्या ते सरासरी सहा हजारापर्यंत आहे, त्यामुळे प्रतिमहिना सहा हजार रुपये सरकारने ..

बँक ऑफ बडोदाचा नवा अवतार

   1. एक एप्रिलला विजया बँक व देना बँक, बँक ऑफ बडोदात विलीन झाल्या. भारतीय बँकिंगच्या इतिहासात एका बलाढ्य बँकेची निर्मिती झाली. विलीनिकृत बँकेच्या 9500 शाखांचा विचार केला तर स्टेट बँकेच्या खालोखाल ही दुसर्‍या क्रमाकांची बँक, तर व्यावसायिक दृष्ट्या पंधरा लाख कोटी रुपयांच्या व्यवसायामुळे स्टेट बँकेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची तर सर्व प्रकारच्या बँकात, स्टेट बँक व एचडीएफसी बँके नंतर देशातील तिसर्‍या क्रमाकांची बँक बनली आहे. तीन बँकांच्या एका बँकेत विलीनीकरणा..

राहुल गांधींच्या ‘न्युनतम आय योजनेचे’ आर्थिक विश्लेषण

सुधाकर अत्रे[email protected] राहुल गांधी यांनी २५ मार्च रोजी ‘न्युनतम आय योजना’ जाहीर केली. ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का, याची चिकित्सा केलीच पाहिजे. कुठल्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाने देशबांधवांच्या उत्थानाचा प्रयत्न करण्यात काहीही गैर नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधीची भूमिका अशी आहे, देशातील प्रत्येक परिवाराचे मासिक उत्पन्न कमीतकमी बारा हजार रुपये असावे व सध्या ते सरासरी सहा हजारापर्यंत आहे, त्यामुळे प्रतिमहिना ..

बुद्धू अकबर, हुशार बिरबल आणि चक्रीय शक्ती

म्यूच्युअल फंडवर बोलू काही  दिलीप देवधर ९५६१६८८८८१ छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट होते, अफजलखान राष्ट्राचा-महाराष्ट्राचा शत्रू होता. राणा प्रतापिंसह ग्रेट होते, अकबर राष्ट्राचा शत्रू होता. अकबर मुसलमान नव्हता, तर दिने इलाही या संप्रदायाचा संस्थापक होता. अकबर सेक्युलर नव्हता. सेक्युलर म्हणजे इहवादी. बिरबल हुशार होता, पण त्याचा राजा अकबर बुद्धू होता. अकबर-बिरबलाची एक गोष्ट सांगतो- ‘‘मोगल सम्राट अकबरच्या दरबारात एकदा एक गणिती आला. त्याने काही हस्तलिखित ग्रंथ राजाला दाखविले. अकबराने ..

ज्येष्ठांचा आरोग्य विमा

विमाजगत वाढता वैद्यकीय खर्च पाहता आरोग्य विमा ही काळाची गरज आहे. त्यातच हा विमा तरुण वयात घेतल्याने बरेच लाभ होतात. पण काही कारणांमुळे कमी वयात आरोग्य विमा घेतला जात नाही आणि साठी उलटल्यानंतर त्याची गरज भासते. उतारवयात व्याधी जडण्याची शक्यता लक्षात घेऊन विमा कंपन्याही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यासोबत नियम व अटी लागू करतात. म्हणूनच साठीनंतर आरोग्य विमा घेताना बर्‍याच अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. काही आजारांसाठी विमा संरक्षण मिळतही नाही.   आरोग्य विमा घेताना ज्येष्ठांना ..

कर्जदारांनी मार्च महिन्यात घेण्याची काळजी

सुधाकर अत्रे   सध्या सर्वच बँका आपल्या थकीत कर्जाचे प्रमाण कमीत कमी असावे यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यातल्या त्यात दर वर्षीच्या मार्च महिन्यात ताळेबंद व त्यानंतर होणारे ऑडीट यामुळे या महिन्यात कर्ज वसुलीवर जास्त भर असतो. यासाठी थकीत कर्जाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे.प्रत्यक्ष कृषी कर्जाला सोडून अन्य कुठ्याल्याही कर्जाचे हप्ते किंवा व्याज त्याच्या देय तारखेला न भरल्यास ती रक्कम अतिदेय (OVERDUE) होते. असे खाते लगेच थकीत कर्ज (एनपीए) होत नसले तर पहिले तीस दिवस त्याचे वर्गीकरण ..

आरोग्य विमा

आरोग्य विमा..

भारतातील टॉप कंपन्यांचे मालक व्हा!

भारतातील टॉप कंपन्यांचे मालक व्हा!..

टॉपअप कर्जावरील सवलत

टॉपअप कर्जावरील सवलत..

शारदा घोटाळा

शारदा घोटाळा..

विदेशी गुंतवणूकदार खिचडी सरकारपासून भयभीत

विदेशी गुंतवणूकदार खिचडी सरकारपासून भयभीत ..

स्टार्टअपसाठी कार्यालयीन जागेची पाहणी

स्टार्टअपसाठी कार्यालयीन जागेची पाहणी..

‘पॉन्झी’ योजनेचे गौड बंगाल

‘पॉन्झी’ योजनेचे गौड बंगाल..