श्री भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्युटचे आज उदघाटन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :18-Jan-2019

 
श्री भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्युटचे आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे उदघाटन केले. मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. अतिशय अल्पावधीत या रूग्णालयाचे काम पूर्ण करून ते गरिबांच्या सेवेत दाखल केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुकादगार काढले. आयुष्यान भारत आणि महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून आज आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींना अत्योत्तम आरोग्य सुविधा प्राप्त करता येत आहेत, याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.