राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
 
 
मेष : आजचा दिवस विशेषत्वाने चांगला जाईल पूर्वजांचे स्मरण लाभदायी ठरेल.
वृषभ : आज भविष्याचे प्लॅनिंग कराल ते फलदायी ठरेल कडधान्य दान करा.
मिथून : चांगला विचार करा तसेच घडेल गणेशाची आराधना शांती देईल.
कर्क : नाव लौकिक मिळवाल, कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल.
सिंह : चार चौघात अपमान होण्याची शक्यता आहे जुने मित्र कामी येतील.
कन्या : कुठून तरी अचानक पैसे येऊन तुमची अडचण भागेल विजेच्या वस्तूंपासून दूर राहा.
तूळ : आजचा दिवस धकाधकीचा जाणार आहे मारुतीला रूईचा हार घाला.
वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे, कुलदैवताचे नामस्मरण करा.
धनू : अकस्मात येणारे धोके चतुराईने टाळाल गणपतीला दुर्वा, लाल फुले अर्पण करा.
मकर : प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील. प्रवास जपून करा.
कुंभ : सर्वार्थाने उत्तम दिवस आहे, साथीदाराराच्या प्रकृतीची काळजी घ्या.
मीन : वरिष्ठांची मर्जी राखा, मित्र मंडळींसोबत वेळ मजेत जाईल.