राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
मेष- कुटुंबीयामध्ये रहाल.
वृषभ- शासकीय कामात यश.
मिथुन- कोटुंबिक प्रश्न सुटतील.
कर्क- आरोग्याची काळजी घ्या.
िंसह- विसंबून राहू नका.
कन्या- जुनी वसुली होईल.
तूळ- प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक- अचानक धनलाभ.
धनू- गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.
मकर- खर्च सत्कारणी लागेल.
कुंभ- कार्यक्षेत्रात यशाचा प्रभाव.
मीन- संततीला भाग्याचे योग.